¡Sorpréndeme!

Shahaji Bapu Patil यांचा Sanjay Raut यांना टोला | Shivsena |

2022-07-18 0 Dailymotion

शिवसेना नेतृत्वाला आव्हान देऊन बंड केलेले आमदार काही दिवस गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या हॉटेलच्या परिसराचं शहाजी पाटील यांनी 'काय झाडी, काय डोंगार आणि काय हाटील...एकदम ओक्केच,' असं म्हणत आपल्या रांगड्या भाषेत केलेलं वर्णन राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं होतं.

#ShahajibapuPatil #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #PratapSarnaik #RebelMLA SanjayRaut #GulabraoPatil#ShivSena #MaharashtraCM #BJP